शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सासूसह पाच जणांवर जावयाचा तलवारहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 02:05 IST

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर वॉर्ड कुडवा येथील दोन भावंडांनी आपल्या सासूसह साळी, काकेसासू, साडभाऊ, ...

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर वॉर्ड कुडवा येथील दोन भावंडांनी आपल्या सासूसह साळी, काकेसासू, साडभाऊ, साळी व साळीच्या मुलाला तलवारीने मारून जखमी केले. ही घटना सोमवारच्या सायंकाळी ७.३६ वाजतादरम्यान घडली. पौर्णिमा अनमोल वंजारी (२४) रा. आंबेडकर वॉर्ड कुडवा यांनी रामनगर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार आरोपी अनमोल योगराज वंजारी (२४) व भोजराज योगराज वंजारी (२६) या दोघांनी तलवारीने हल्ला केला. होळीनंतर सासरची मंडळी जावयाच्या घरी आली होती. आरोपी योगराजचा साळा प्रवीण मेश्राम त्याला रंग लावायला. अनमोल व भोजराज गेले असताना त्याने रंग लावू दिला नाही. या कारणावरून झालेल्या वादात दोन्ही भावंडांनी सासरच्या पाच लोकांना तलवारीने मारून जखमी केले. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४,५०६ (ब), ३४ अन्वये सहकलम ४,२७ भारतीय हत्यार कायदा, सहकलम ३७ (१), (३), १३५ म.पो.कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.