शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अंशदायी निवृत्ती वेतन कपातीस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 21:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालातील न्याायीक अधिकाºयांना नवीन अंशदायी परिभाषीत पेंशन लागू करण्याच्या निर्णयास उच्च व सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील न्यायीक अधिकाऱ्यांच्या वेतनातून अंशदायी निवृत्ती वेतन म्हणून होणारी कपात थांबविण्याने निर्देश शासनाने दिले आहे.प्राप्त माहितीनुसार शासन निर्णय क्र.अनियो/१००५/१२६/सेवा४, ३१ आॅक्टोबर २००५ नुसार/१ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानुसार ...

ठळक मुद्देन्यायिक अधिकाऱ्यांना दिलासा : न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालातील न्याायीक अधिकाºयांना नवीन अंशदायी परिभाषीत पेंशन लागू करण्याच्या निर्णयास उच्च व सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील न्यायीक अधिकाऱ्यांच्या वेतनातून अंशदायी निवृत्ती वेतन म्हणून होणारी कपात थांबविण्याने निर्देश शासनाने दिले आहे.प्राप्त माहितीनुसार शासन निर्णय क्र.अनियो/१००५/१२६/सेवा४, ३१ आॅक्टोबर २००५ नुसार/१ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानुसार नियुक्त कर्मचाºयासाठी १९८२ च्या निवृत्ती वेतन योजनेऐवजी परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु सदर निवृत्ती वेतन योजना राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायीक अधिकाऱ्यांना लागू करण्याच्या निर्णयास विहार दुर्वे व इतर यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट २०१५ ला आदेश देऊन न्यायिक अधिकाºयांना त्यांची इच्छा असल्यास नवीन परिभाषित पेंशन योजना लागू करावी. अन्यथा १९८२ ची पेंशन कायदा ठेवण्याचे निर्देश आॅगस्ट २०१५ रोजी दिले होते. परंतु राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका क्र. ३१४६१/२०१७ दाखल करुन आव्हान दिले होते.आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याची विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेशांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली नाही. रिट याचिका क्र. ६४३/२०१५ या न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने २७ मार्च २०१८ ला विशेष अनुमती याचिका क्र. ३१४६१/२०१७ निकाली काढली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय मुंबई यांनी ११ आॅगस्ट २०१७ ला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील दुय्यम न्याायालयीन न्यायिक अधिकाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेप्रमाणे (डीसीपीएस) वेतनातून नियमाप्रमाणे दरमहा करण्यात येणारी कपात थांबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या वेतनातून दरमहा होणारी डीसीपीए कपातीत स्थगिती देऊन कपात बंद करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.