शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकाला निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:25 IST

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या सहायक शिक्षक एस.जी.टेंभुर्णीकर (५०) याला निलंबीत करा अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देपालकांची मागणी : प्राचार्य व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या सहायक शिक्षक एस.जी.टेंभुर्णीकर (५०) याला निलंबीत करा अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.दहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा सहायक शिक्षक टेंभुर्णीकर यांनी गुरुवारी (दि.२०) तालुक्यातील सोनपुरी येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून टेंभुर्णीकरला अटक केली आहे. मात्र हे घृणीत कृत्य करणाºया शिक्षक टेंभुर्णीकर याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी पालकांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.विशेष म्हणजे, टेंभुर्णीकरला निलंबित नाही केले तर आमच्या मुला-मुलींचे आम्ही ट्रांसफर सर्टिफिकेट मागू असा इशारा बाम्हणीचे सरपंच लक्ष्मण नागपुरे, डॉ. राजकुमार नागपुरे, बजरंगलप्रमुख बद्रीप्रसाद दसरिया, माजी सरपंच नेतराम मच्छिरके, प्रमोद देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालदास दसरिया, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भरतलाल नागपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश मोहारे, महेश मच्छिरके, पुरुषोत्तम चंदनकर, किशोर मच्छिरके, घासी मोहारे यांच्यासह गावकºयांनी दिला आहे.