शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांच्या बंद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:47 IST

अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता.

ठळक मुद्देआॅनलाईन व ई पोर्टल औषध विक्र ीचा विरोध : इतर व्यापाऱ्यांचा पाठींबा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता. जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी यासर्वच तालुक्यातील औषध विक्रीची दुकाने दिवसभर बंद होती. जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.जिल्हा औषधी विक्रेता संघाने जमनालाल बजाज यांच्या प्रतिमेपासून मोर्चा काढून केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेध नोंदविला. मोर्चामध्ये उत्पल शर्मा, ललीत सोनछात्रा,रूपेश रहागंडाले, सुशील शर्मा, नत्थु शहा, पंकज अग्रवाल, राहुल गौतम यांच्यासह सर्वच औषध विक्रेते सहभागी झाले होते.जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी १०० टक्के दुकाने बंद ठेवली होती. तसेच व्यापारात एफडीआयच्या सहभागाचा विरोधासाठी औषध विक्रेत्यांच्या बंदला गोंदिया शहरातील इतर व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिला होता. त्यामध्ये किराणा व्यापारी, कपडा व्यापारी, किरकोळ व्यापारी यांनी सुद्धा दुकाने बंद ठेवली आहेत. गोंदिया शहरात आज सकाळपासून औषध दुकानाप्रमाणे इतर दुकानेसुद्धा बंद होती.तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :medicineऔषधंStrikeसंप