शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 22:32 IST

गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत्रातील अन्य विकासकामांना घेऊन आमदार रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलाविली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा, असे निर्देश आमदार विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाला दिले.गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत्रातील अन्य विकासकामांना घेऊन आमदार रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच नगरपरिषद तिरोडा येथील महात्मा फुले वाॅर्ड येथील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करणे, नगर पंचायत गोरेगाव येथील शासकीय जागेवर अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करणे, श्रीरामपूर पुनर्वसन येथील पट्टे नियमानुकूल करणे, अनुसूचित जाती व अन्य परंपरागत वननिवासीधारकांना वनहक्क दावे मंजूर करणे, निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम आदी महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारीनयना गुंडे, मजीप्राचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, तिरोडा व गोरेगावचे तहसीलदार, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार उपस्थित होते.

 

टॅग्स :Nayana Gundeनयना गुंडेcollectorजिल्हाधिकारी