शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:41 IST

येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : नगरसेवकांच्या इशाºयाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली. तसेच तहसीलदारांना मुख्याधिकाºयांविरुध्द असलेल्या तक्रारींची आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.नगराध्यांक्षसह १३ नगरसेवकांनी गुरूवारी (दि.२३) रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन ३० नोव्हेंबरपर्यत मुख्याधिकारी निलंबनाची कारवाई न केल्यास १ डिसेंबरला नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याचीच दखल पालकमंत्र्यांनी घेतली. तसेच नगर पंचायतला भेट देत तहसीलदार आणि मुख्याधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. कार्यालयाचा आवक-जावक रजिस्टरची सुद्धा त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार परळीकर यांना नगर पंचायत कार्यालयाकडून जेवढ्या तक्रारी आहेत. त्या अनुरुप चौकशी अहवाल तयार करुन मला आणि जिल्हाधिकाºयांना सादर करण्याचे निर्देश दिले. या वेळी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, देवचंद तरोणे, ज्योती गिºहेपुंजे, अभय राऊत, दिनेश अग्रवाल, दासू येरोला, महेश सूर्यवंशी, जनाबाई मडावी, कविता पात्रे, रेहान शेख, जिजा पटोले, प्रियंका उजवणे, चंद्रकला मुनीश्वर, मोहनकुमार शर्मा उपस्थित होते.