शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न.प.शाळेच्या विद्यार्थ्यांची स्टंटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:55 IST

शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी दुपारच्या सुटीच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाच्या डोळ्यादेखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (दि.३०) शिवप्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गेश रहागंडाले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी दुपारच्या सुटीच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाच्या डोळ्यादेखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (दि.३०) शिवप्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गेश रहागंडाले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.बुधवारी दुपारच्या सुमारास इंदिरा गांधी स्टेडीयम जवळील मनोहर म्युनिसिपल शाळेचे काही विद्यार्थी आपल्या जीवाशी खेळत ऊंच इमारतीच्या भिंतीवर स्टंट करीत असल्याचे आढळले.विद्याथ्यांचे स्टंट बघून कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान हा प्रकार दिसताच दुर्गेश रहागंडाले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचे मोबाईलमध्ये चित्रण करुन जनतेत जागृतीच्या उद्देशाने सोशल मिडियावर अपलोड करीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कहर उघडकीस आणला. नगर पालिकेच्या या शाळेच्या संबधितांनी यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही दिली. मात्र रहांगडाले यांनी हा प्रकार उघडकीस आणला नसता तर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे नगर परिषद प्रशासन यावर काय उपाय योजना करते याकडे लक्ष लागले आहे.