शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी स्वबळावर कर्तृत्व गाजवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:46 IST

स्त्री शक्ती ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी अधिकाधिक सर्व बाजूनी सक्षम व्हावे आणि स्वबळावर कर्तृत्व गाजवावे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले.

ठळक मुद्देआर.व्ही.राठोड : राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : स्त्री शक्ती ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी अधिकाधिक सर्व बाजूनी सक्षम व्हावे आणि स्वबळावर कर्तृत्व गाजवावे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले.येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने जवळील ग्राम कारंजा येथे आयोजीत राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार होते.प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप निरीक्षक सुनील लोंढे, मुख्याध्यापिका सी.एम. कोसरकर, उपसरपंच महेंद्र शहारे, सदस्य लिखीराम बनोटे, लक्ष्मण रामटेके, गिता उईके, सुनीता उईके, रेवता मडावी, सुनीता नागपुरे, भाविका रंगारी, पुरुषोत्तम कावळे, विजय वाघाडे उपस्थित होते.बहेकार यांनी, स्वच्छतेसह पर्यावरण, ग्रामीण समाज, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि गाव समूहाचे कार्य, शिबिराचे उद्देश, गावकºयांची मदत अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन करुन केले.रामटेके यांनी, गाव स्वच्छता आणि स्त्री शक्तीवर भरपूर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सी.एम. कोसरकर यांनी ग्राम स्वच्छता, हागणदारी मुक्तता आणि शैक्षणिक स्तर यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी डॉ. कविता राजाभोज यांनी एन.एस.एस. चे स्वरुप, उद्देश, निर्मिती यासोबतच शिबिराचे उद्देश आणि कार्य यावर प्रकाश टाकला. संचालन विद्यार्थिनी फिरदौर खान, नेहा मेश्राम यांनी केले. आभार डॉ. संतोष शिवणकर यांनी मानले.शिबिरात चालविल्या जाणाऱ्या चालत्या फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन याप्रसंगी करुन पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. सकाळी घेण्यात आलेल्या योगा वर्गात गावकरी उपस्थित असून सर्वांनी उत्साहात योगक्रिया केल्या. योगा शिक्षक संजय अग्रवाल यांनी विविध आजारावर कोणती योगासने उपयोगी पडतात हे सांगून प्रात्यक्षिक करवून घेतले.