शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समता व न्यायासाठी संघर्ष

By admin | Updated: April 6, 2016 01:56 IST

संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद ही एक सामाजिक संघटना असून भटके विमुक्त जमातीच्या विकासासाठी बांधील आहे.

माणिक गेडाम : ‘सीना तान के चलो’ संघर्ष वाहिनीचे आवाहन गोंदिया : संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद ही एक सामाजिक संघटना असून भटके विमुक्त जमातीच्या विकासासाठी बांधील आहे. त्यामुळे या जमातीतील ४२ जातींना एकत्र येऊन सामाजिक समता व न्यायासाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करीत आहे. कर्तव्यभान, समाजभान आणि राष्ट्रभान याबद्दल जागरण करुन आता निंधे न राहता ‘सीना तान के कसे चालावे’ याची परेड घेणारी संघटना आहे, असे उद्गार संघर्ष वाहिनीचे गोंदिया जिल्हा संयोजक प्रा. माणिक गेडाम यांनी काढले.सालेकसा नजीकच्या हलबीटोला येथील अर्ध नागेश्वरालयाच्या शिवगण मंगल भवनात ३ एप्रिल रोजी सालेकसा तालुकास्तरीय सभेला अध्यक्षस्थानावरुन ते मार्गदर्शन करीत होते. तत्पूर्वी संघर्ष वाहिनी साकोलीचे संयोजक अशोक शेंडे यांनी भटके विमुक्तांच्या न्याय्य मागण्या व त्यासाठी सुरु असलेला लढा याबद्दल माहिती दिली. देवरी तालुका संयोजक तुलाराम कुराडे, देवरीचे कर्मचारी संयोजक सुनील काळे, गोंदिया तालुका संयोजक परेश दुरुगवार, आमगाव तालुका संयोजक श्रावण मडावी यांनी बहुसंख्येने उपस्थित महिला-पुरुषांना यथोचित मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्हा सहसंयोजक हंसलाल वलथरे व के.टी. कांबळे, सालेकसा तालुका संयोजक विनोद कागदी मेश्राम, कस्तुरा मौजे, मेश्राम, ज्योती वलथरे, मुख्याध्यापक आर.एस. नान्हे, देवरीचे गणराज नान्हे, कटंगीचे जयचंद नवरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद कागदी मेश्राम यांनी मांडले. संचालन शिक्षक कार्यकर्ते एस.एम. मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापक आय.एस. नान्हे यांनी मानले. दरम्यान संघर्ष वाहिणी सालेकसा तालुक्याची जन्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)