शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिचय संमेलनाचा सशक्त आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:54 IST

येथील श्री राणी सती सेवा समितीच्या वतीने सामाजिक दायीत्वांची पुर्तता केली जात असतानाच जनहीतांच्या कामाताही पुरेपूर सहभाग घेतला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : राणी सती सेवा समितीचा परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील श्री राणी सती सेवा समितीच्या वतीने सामाजिक दायीत्वांची पुर्तता केली जात असतानाच जनहीतांच्या कामाताही पुरेपूर सहभाग घेतला आहे. आज अविवाहित युवक-युवतींच्या परिचय संमेलनाची गरज असताना समितीच्या आता हे संमेलन घेऊन एक मंच उपलब्ध करवून दिले. या परिचय संमेलनाने अविवाहित युवक-युवतींना एक सशक्त आधार दिला असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.येथील श्री राणी सती सेवा समिती व औरंगाबाद येथील पवित्र बंधन ग्रुपच्यावतीने आयोजित राणी सती मंदिर परिसरात आयोजित अविवाहित युवक-युवती परिचय संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी पवित्र बंधन ग्रुपचे दिलीप अग्रवाल यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करता आल्याचे सांगीतले.तर श्री राणी सती सेवा समितीचे अध्यक्ष कैलाशचंद्र रूंगटा यांनी, संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजीक हिताचे कार्य केले जाणार असल्याचे सांगीतले.या परिचय संमेलनात ५१ अविवाहित युवक-युवतींनी समाजबांधवांसमोर उपस्थित होऊन आपला परिचय दिला. संचालन करून आभार संस्था सचिव मोहन अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला श्रीकिसन अग्रवाल, बजरंगलाल टेकडीवाल, विष्णूप्रसाद अग्रवाल, संतोष शर्मा, गोपाल आर. अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल