शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजूट हीच कॉंग्रेसची ताकत

By admin | Updated: June 6, 2017 01:02 IST

कोणत्याही पक्षाची ताकत तिच्या संघटनात असते. कॉंग्रेस कमिटीने सदैव सजगता व एकजुटतेचा परिचय देत संघटनेशी जुळलेल्या...

गोपालदास अग्रवाल : शहर कॉंग्रेस कमिटीची विशेष सभा लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही पक्षाची ताकत तिच्या संघटनात असते. कॉंग्रेस कमिटीने सदैव सजगता व एकजुटतेचा परिचय देत संघटनेशी जुळलेल्या प्रत्येक कार्याला यशस्वीरित्या पार पाडले आहे. गावा-गावातील लहानात लहान कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजुट हीच कॉंग्रेसची ताकत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येथील शहीद भोला भवनमध्ये रविवारी (दि.४) आयोजीत शहर कॉंग्रेस कमिटीच्या विशेष सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, शहरातील उड्डाणपुलावरील बंद दिवे, जागोजागी कचऱ्याचे ढिगार, महापुरूषांच्या पुतळ््यांची विटंबना, सुभाष बागेची दुर्दशा, शासकीय रूग्णालयांचे बेहाल, मोकाट जनावरे, निकृष्ठ बांधकाम आदि समस्यांचे नगर परिषदेने निराकरण करण्याचा सल्ला देत यातूनच सामान्य नागरिक या सुविधांचा लाभ घेऊ शक णार असे सांगीतले. तसेच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भावाची मागणी करणारे आता आपल्या तोंडावर कुलूप बसले आहेत. उलट सरकारने ५० क्विंटल धानावर बोनसची मर्यादा ठरवून शेतकऱ्यांसोबत दगा केल्याचे त्यांनी सांगीतले. तर आंबेडक चौकात बननारा पादचारी पुल, ५९ कोटींतून तयार होणारी पोलीस कर्मचाऱ्यांची इमारत, पोलीस स्टेशनच्या मागे पार्कींग प्लाझा, रामनगर पोलीस स्टेशन इमारत बांधकाम, पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नुतनीकरण, उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे बांधकाम येत्या दिवसात शहराच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. संचालन करून आभार शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. सभेला जहीर अहमद, राकेश ठाकूर, सुनिल भालेराव, शकील मंसूरी, अजय गौर, कचरूलाल अग्रवाल, कुर्मराजसिंह चव्हाण, कमल छपारीया, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, सुनिल तिवारी, मोंटू पुरोहीत, देवा रूसे, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, चेतना पराते, छाया मेश्राम, सुशिल रहांगडाले, मनोज पटनायक, हरीश तुळस्कर, रोशन रंगारी, कार्तीक तुरकर, कैलाश कापसे, नफीस सिद्धीकी व मोठ्या संख्येत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.