कहर वादळाचा : शनिवारच्या दुपारी वादळाने जिल्हाभर केलेल्या कहराने अनेकांना बेघर केले. सालेकसा तालुक्यातील दरेकसा येथे घर आणि ट्रॅक्टरवर पडलेले एक झाड. दुसऱ्या छायाचित्रात आमगाव तालुक्यात एका घरावरील टिन हवेत उडून दुसऱ्या घरावर जाऊन पडल्याचे दिसत आहे. (वादळाने झालेल्या ठिकठिकाणच्या नुकसानीची इतर छायाचित्रे पान नं.२)
कहर वादळाचा :
By admin | Updated: May 22, 2016 01:26 IST