शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर बेशमरची झाडे लावून रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:05 IST

तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची दुरूस्ती न केल्याने राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.१८) या मार्गावर दुपारी १२ वाजता बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी विद्यार्थी व युवक कॉँग्रेस : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची दुरूस्ती न केल्याने राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.१८) या मार्गावर दुपारी १२ वाजता बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले.राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोहमारा- वडसा राज्य महामार्ग २७५ व इसापूर-खामखुरा रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र या विभागाने याची दखल घेतली नाही.त्यामुळे मंगळवारी या मार्गावर बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविण्यात आला. या मार्गावर अपघात होवून कुणाचा जीव गेल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री व विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.आंदोलनाचे नेतृत्व निखल बरय्या, योगेश नाकाडे, नितीन धोटे, संजय राऊत, केशव उईके, प्रमोद राऊत, राजेंद्र मिसार, शरद मिसार, सन्नी पालीवाल, अशोक ठाकरे, गोपाल शहारे,उध्दव मूंगमोडे, राकेश रोकडे, पुरुषोत्तम मेश्राम, निखिल कसार, देवराम दुनेदार, केदार उईके, मिलींद येलपुरे, मोरेश्वर संग्रामे, अविनाश झाडे, चंद्रशेखर ठाकरे, कमलेश राऊत, क्रिष्णा पारधी,मेघशाम भावे यांनी केले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा