शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी तिरोड्यात रास्ता रोको

By admin | Updated: January 12, 2017 00:11 IST

येथील सुकडी नाक्यावर बुधवारी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले.

तिरोडा : येथील सुकडी नाक्यावर बुधवारी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी समितीचे ५० वर कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशा घोषणा देत तुमसर-तिरोडा-गोंदिया मार्ग अडवून धरला. अर्ध्या तासानंतर हे आंदोलन समाप्त करण्यात आले. सुकडी नाका येथे सकाळी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडविली. त्यामुळे गोंदिया व तुमसरकडे जाणारी वाहने अडून पडली. यावेळी जवळपास ५० कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशा घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या. यात विदर्भ राज्य समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.टेकचंद कटरे, महिला अध्यक्ष अ‍ॅड.अर्चना नंदरधने, अ‍ॅड.माधुरी रहांगडाले, शामराव झरारीया, सुरेश धुर्वे, सुंदरलाल लिल्हारे, रुबीना कुरेशी, निलकंठ लांजेवार, क्रांतीकुमार साबळे, मुन्ना ठाकरे, नितेश जनबंधू, मनोज तुर्काने, संजय मेश्राम, हुपराज जमईवार, सतीश रहांगडाले, मयूर टेंभरे व अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.