शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:54 IST

देशव्यापी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आवाहनानंतर बुधवारी राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभर पावसात आंदोलन : कर्जमाफ झालेल्या शेतकºयांची यादी जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कैदेवरी : देशव्यापी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आवाहनानंतर बुधवारी राणी दुर्गावती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे वरिष्ठ नेते शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात भर पावसात शेतकºयांनी आंदोलन यशस्वी केले. महाराष्टÑ राज्य किसान सभा तालुका कौन्सिलच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनापूर्वी राणी दुर्गावती चौकात बाबुराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. सभेला शेतकरी-शेतमजुरांचे वरिष्ठ पुढारी शेखर कनोजिया, महादेवराव लांडेकर, गणेश बिंझलेकर, मोहम्मद नईम शेख यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणातून झालेल्या आवाहनानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यानंतर संघटनेच्या १३ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाच्यावतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी (महसूल) विजय बोरूंडे यांना व त्यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन पाठविण्यात आले.दिलेल्या पत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एकरपर्यंतच्या लहान शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परंतु कोणत्या शेतकºयांचे कर्ज माफ झाले, याची यादी कोणत्याही बँकेत किंवा तहसील कार्यालायमध्ये लावण्यात आली नाही ती सूची तात्काळ लावण्यात यावी, शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या आधारावर ५० टक्के नफा देण्यात यावा स्वामीनाथन आयोगाचे अहवाल शेतकºयांच्या हितासाठी लागू करा. देवरीसह गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा. तसेच लहरी पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, त्याची भरपाई द्या, सावकारांचे शेतकºयांवरील सर्व कर्ज माफ करा, कर्जासाठी त्रस्त करणाºया सावकारांवर कठोर कारवाई करा, शेतकºयांना शेतीसाठी लागणारे कीटकनाशक औषधी, खत व औजारे स्वस्त दरात वितरित करा, शेतकºयांना बनावटी बियाणे देणाºया एजंट व कंपनीवर कठोर कारवाई करा, तसेच ६० वर्षांवरील शेतकºयांना तीन हजार रूपये मासीक पेंशन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.सदर रास्ता रोको आंदोलनात शंकर बिंझलेकर, बाबुराव राऊत, रेखा ताराम, नाशिका सरजारे, मोतीराम कोराम, फागुराम मानकर, सुक्षकला नंदागवळी, शारदा उईके, अशोक साखरे व कार्यकर्ते उपस्थित होते.