पोटासाठी : सडक अर्जुनी येथे पाटे विकणारे लोक आले आहेत. पोट भरण्यासाठी एका गावावरुन दुसऱ्या गावी जाऊन दगडाला आकार देऊन पाटे व वरवंटे तयार करुन विकण्याचा या लोकांचा व्यवसाय आहे. आपल्या वडिलांच्या व्यवसायाला मदत करण्याचे काम हा चिमुकला करीत आहे.
पोटासाठी :
By admin | Updated: September 26, 2016 01:53 IST