शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:06 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले.

ठळक मुद्देतीन दिवसीय संप : तहसीलदारांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले.सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांचा लढा सुरू आहे. आपल्या मागण्यासाठी अखेर ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होत असून यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगर पालिक कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाºया समावेश आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या येथील शाखेच्यावतीने तहसीलदार संजय रामटेके यांना संपात सहभागी होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले. या संपात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनासुद्धा सहभागी असल्याचे तहसीलदार रामटेके यांनी सांगीतले.