शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर बांते यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार

By admin | Updated: March 9, 2017 00:33 IST

शाहीरी, तमाशा या कलाक्षेत्रात सलग ६० वर्ष समाज प्रबोधन करणारे तिरोडा तालुक्याच्या सेलोटपार येथील प्रसिध्द शाहीर मधुकर बांते

 गोंदिया : शाहीरी, तमाशा या कलाक्षेत्रात सलग ६० वर्ष समाज प्रबोधन करणारे तिरोडा तालुक्याच्या सेलोटपार येथील प्रसिध्द शाहीर मधुकर बांते यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मंत्रालय मुंबई कडून सन २०१६-१७ या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. ते आता ७९ वर्षाचे आहेत. ४ मार्च रोजी रविंद्र नाट्य मंडळ दादर मुंबई येथे यांना सांस्कृतिक तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, बृहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खा. राहुल शेटगे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील दंडार, तमाशा व तुमडीचा गाणा याला व्यापक प्रमाणात समाजात रूजवून लोकरंजनातून जनजागृती त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)