शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:29 IST

जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी डव्वा गावासाठी ७३ लाख रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी डव्वा गावासाठी ७३ लाख रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतली. मंगळवारी (दि.१७) योजनेचे विधिवत भूमिपूजन जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते, सरपंच पुष्पमाला बडोले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले.डव्वा गावाला तत्कालीन आ. राजेंद्र जैन यांनी आमदार आदर्श गाव म्हणून दत्तक घेतले होते. तेव्हा त्यांनी या गावात उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली होती. त्याचा पाठपुरावा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी केला.जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून जि.प.ला मिळणाऱ्या निधीतून या योजनेस पैसे मिळावेत म्हणून परशुरामकर यांनी प्रयत्न केले. तेव्हा जि.प.ची जलसंधारण समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभा या सर्व समित्यांनी यास मंजुरी प्रदान केली व निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यानुसार मंजूर झालेल्या ७३ लाख रुपयांपैकी ५५ लाख रुपये उपसा सिंचन योजनेवर व उर्वरित १८ लाख रुपये इलेक्ट्रीकवर खर्च होणार आहेत. परंतु इलेक्ट्रीकवर असलेल्या बहुतेक योजना बंद असल्याने ही योजना सौर ऊर्जेवर करण्यात यावी, असा प्रस्ताव परशुरामकर यांनी ल.पा. विभाग जि.प. गोंदिया यांना दिले असून त्यावर कार्यवाही सुरू झालेली आहे.सदर उपसा सिंचन मानिक घाट डव्वा येथे होणार असून तेथून उपसा झालेले पाणी सिंधी तलाव डव्वा येथे जाणार आहे. सिंधी तलावात पाण्याची साठवण करुन नंतर शेतकºयांना शेतीसाठी दिले जाणार आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजना ही श्ेतकºयांसाठी वरदान ठरणार आहे.याप्रसंगी प्रामुख्याने उपसरपंच चेतन वळगाये, आदिवासी विकास कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष आनंद जोशी, गोंगलेचे सरपंच डी.यू. रहांगडाले, एफआरटी शहा, उपविभागीय अधिकारी लपा आमगाव सुभाष कापगते, उपकार्यकारी अभियंता लपा विभाग बिसेन, शाखा अभियंता मयंक माधवानी, खजरीचे उपसरपंच उमराव मांढरे, अनिल बिलीया डव्वा, पवन कटकवार, ग्रा.पं. सदस्य सचिन रहांगडाले, विजय चौधरी, अंजिरा कवरे, छाया येल्ले, सरिता प्रधान, सोहन चौधरी, विजय चौधरी, रेवालाल पटले, जितेंद्र चौधरी उपस्थित होते.