शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खजरी येथे धान खरेदी केंद्र सुरु

By admin | Updated: November 30, 2015 01:38 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक-२ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधद्वारे आदिवासी ...

पांढरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक-२ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधद्वारे आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था खजरी येथे माजी जि.प. सदस्य बाबुराव कोरे यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष देवानंद कोजबे, उपसरपंच उमराव मांढरे, संचालक प्रेमलाल राऊत, वासुदेव राऊत, ईश्वर खोटेले, लक्ष्मण लंजे, गुलाब राऊत, केवळराम गहाणे, उसन लटये, रघुनाथ येल्ले, बाबुराव हुकरे, भोजराज राऊत, राजाराम झिंगरे, दिलीप गायकवाड, उसन वरखडे उपस्थित होते.आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०१५-१६ धान आणि कलम अ, दर १४५० प्रति क्विंटल, धान साधारण दर १४१० प्रति क्विंटल आहे. कचरा-माती २ टक्के, किडलेला रंगहिन तुकडा ५ टक्के, अपरिपक्क-सुरकलेला ३ टक्के, इतर भेसळ ६ टक्के, ओलावा ७ टक्के धान खरेदी करावयाच्या विनिदेश आहेत. धान विक्री करिता सातबाराची मूळ प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट असलेली छायाप्रत असणे बंधनकारक आहेत.शेतकरी वर्गानी आपले धान आधारभूत केंद्रातच विक्री करावे कोणत्याही धान भुसारी यांना बळी पडू नये असे आवाहन डॉ. बाबुराव कोरे यांनी केले. यावेळी खजरी, डोंगरगाव, कोहळीटोला, चिखली येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यशस्वितेकरिता सचिव जितेंद्र कुरसुंगे, केंद्रप्रमुख विशाल राऊत यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)