शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

By admin | Updated: February 24, 2016 01:52 IST

आपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात.

नव्या आकांक्षांचे डोहाळे : अन्य वृक्षांना नव्या साजाची प्रतीक्षानितेश किरणापुरे लवारीआपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात. त्याचप्रमाणे वृक्षात काही बदल घडून येतात. ते म्हणजे पानझड त्यापैकी एक आहे.वसंत ऋतुची चाहुल लागताच पानझड किंवा त्याला पानगळ म्हणतात, त्याची सुरवात होते. आता सगळीकडे पानगळ सुरू झाली आहे. मरगळ असलेली माणसे, रखरखतं ऊन, जगण्याची उमेद संपलेला ऋतु, उदासीन रडगाने गात असतातच राणावणात वाटेवरून जगण्याचं संदेश देवून येणारी काही वृक्ष. त्यात पळस व सावरी सारखे वृक्ष आयुष्याचे केशरी रंग मुक्त हस्ताने उधळत साऱ्या सृष्टीला जगण्याचे बळ देत आहे. पळसाप्रमाणेच वसंत ऋतुत फुलणाऱ्या सावरीच्या वृक्षाचे जीवन काटेरी असले तरी जगण्याच्या नवा छंद हा इतरांना देत असतो. तसेच वसंत म्हटला की, कोकीळीचे स्वर पंचम निपान झडलेल्या शुल्क फांद्याच्या वाट्यावर डोलणारा मंद स्वर, ही नादसृष्टी वसंताचे वैशिष्टपूर्ण संगीत होय.पुन्हा नव्या आकांक्षाचे त्यांना डोहाळे लागले आहेत. माणसाच्या मनात नी डोळ्यात सध्या ओका बोका परिसर आहे. मात्र सजीव सृष्टीना वसंताकडून नव्या जीवनाची आशा आहे. वसंतच त्यांना नव्या आयुष्याचा कर्णधार आहे. पानझळीमुळे इतर वृक्षांना नव्या साजाची प्रतिक्षा असतानाच पळस, सावरी आणि आम्रवृक्ष अभावरील विलोभनीय साजामुळे इतरांना चिडवतोय असे नव्हे तर तुम्हाला सुद्धा नवे बहर येईल.तुम्ही सुद्धा या धरतीला नववधुसारखे सजवणार हेच सुचतो आपण सर्वजणच निष्पर्ण झालो तर या धरतीच्या सौंदर्यात कमीपणा येईल म्हणून वसंतात आम्हाला फुलवत ठेवले असेल असे या वृक्षांना वाटत असावे. पावसाळ्यानंतर सर्व वृष्टी नववधूसारखी सजलेली असते. ऐन उमेदीत असल्यागत वृष्टी हिरवा शालू पांघरल्यातगत दिसते. हिवाळ्यापर्यंत निसर्गसौंदर्य बहरून असतो. वसंत ऋतूच्या आगमन झाल्यानंतर त्यात हळूवार बदल दिसून येतो. मात्र, हा बदल चार महिन्याचा असतो. परत येणाऱ्या पावसाळ्यानंतर सृष्टी नविन पालविसह नव्या दमाने उभी राहते.