शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीचा खून करणाऱ्या पुत्रास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:38 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा (जमीदारी) येथील आरोपी मुकुंदा अंताराम सतीमेश्राम (३०) हा आपल्या पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. परंतु सुनेच्या मध्यस्तीसाठी येणाऱ्या आईलाच त्या कुपुत्राने वरवंटा घालून ठार केले.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीच्या चरित्र्यावर घेत होता संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा (जमीदारी) येथील आरोपी मुकुंदा अंताराम सतीमेश्राम (३०) हा आपल्या पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. परंतु सुनेच्या मध्यस्तीसाठी येणाऱ्या आईलाच त्या कुपुत्राने वरवंटा घालून ठार केले. या कुपुत्राला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी (दि.२) सुनावली आहे. मृत मातेचे नाव सेवंता सतीमेश्राम असे आहे.डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोकणा जमी येथील आरोपी मुकुंदा सतीमेश्राम हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायचा. याच कारणावरुन १२ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता मुकुंदाने आपल्या पत्नीशी वाद घातला. या वादात मुकुंदाची आई सेवंता सतीमेश्राम ही मध्यस्ती करण्यासाठी आली. तिने सुनेची बाजू घेत मुलाला दोष दिला. त्यावर मुकुंदाने आपल्या आईलाच शिवीगाळ केली. काही वेळानंतर वाद संपला व सगळे जेवण करुन झोपले.१३ जुन २०१६ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पुन्हा मुकुंदाने आपल्या पत्नीशी वाद सुरु केला. त्याने पत्नीला मारायला वरवंटा घेतला व तिच्या दिशेने धावला. मात्र भांडण सोडविण्यासाठी सेवंता सतीमेश्राम या मधात आल्याने मुकुंदाने रागाच्या भरात आपल्या आईच्या डोक्यावर वरवंट्याने पाच-सहा मारून त्यांना जागीच ठार केले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावनी सोमवारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केली. या प्रकरणातील आरोपी मुकुंदाला जन्मठेपेची शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून महेश चांदवानी यांनी काम पाहिले. या प्रकरणात ७ साक्षदार तपासण्यात आले. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार राजकुमार कराडे यांनी काम पाहिले.