शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समाजहिताचे स्वप्न बघणाराच समाजाचे कार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:58 IST

समाज समितीच्या पदाधिकाºयांच्या क्षमता व बुद्धीमुळे समाजाच्या अग्रसेन भवनचे कायापालट झाले आहे. आज भवन नविनीकरणानंतर आकर्षणाचे केंद्र बनले असून समाजासाठी बहुपयोगी ठरत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : अग्रसेन जयंती महोत्सव थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाज समितीच्या पदाधिकाºयांच्या क्षमता व बुद्धीमुळे समाजाच्या अग्रसेन भवनचे कायापालट झाले आहे. आज भवन नविनीकरणानंतर आकर्षणाचे केंद्र बनले असून समाजासाठी बहुपयोगी ठरत आहेत. जे नेतृत्व समाजहिताचे स्वप्न बघणार, तेच समाजहिताचे कार्य करणार, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.श्री अग्रसेन स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री अग्रसेन महाराज जयंतीच्या ६६ व्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला अनंत अग्रवाल. रमाकांत खेतान, जुगलकिशोर अग्रवाल, संस्था अध्यक्ष राम अग्रवाल उपस्थित होते. संस्था अध्यक्ष राम अग्रवाल यांनी, भवनाची प्रगती ही सर्वांच्या सहकार्याचे फलीत असल्याचे मत व्यक्त केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार संस्था सचिव सुनील सिंघानिया यांनी मानले.जयंतीनिमित्त अग्रसेन भवन येथून सुसज्जीत रथात अग्रसेन महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली होती. कार्यक्रमानिमित्त ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष मोहन अग्रवाल, महिला समिती अध्यक्ष ममता अग्रवाल, युवा समिती अध्यक्ष पराग अग्रवाल यांच्यासह स्मारक समितीतील समस्त पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.- समाजातील वरिष्ठांचा केला सत्कारकार्यक्रमात समाजातील वरिष्ठ रमेशचंद्र अग्रवाल, कैलाशचंद्र थरड, बद्रीनारायण श्यामका, लक्ष्मी अग्रवाल, इंदिरा सिंघानिया, सावित्री सिंघानिया यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहासाठी आर्थिक मदत करणारे जुगलकिशोर अग्रवाल, आर्किटेक्ट अजय अग्रवाल यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.