शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडीची शिकार, तिघांना अटक

By admin | Updated: July 5, 2015 02:06 IST

वनक्षेत्र कार्यालयांतर्गत धाबेटेकडी बिटमधील कक्ष क्र. २६५ राखीव वनामध्ये घोरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले.

अर्जुनी मोरगाव : वनक्षेत्र कार्यालयांतर्गत धाबेटेकडी बिटमधील कक्ष क्र. २६५ राखीव वनामध्ये घोरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. तिन्ही आरोपींना अटक करून शनिवारी (दि.४) स्थानिक दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. धाबेटेकडी येथील क्षेत्र सहायक संतोष थिपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राखीव वनक्षेत्र गस्ती करीत असताना आरोपी खेमराज धनराज वगारे (२०), रुपचंद कुंडलिक लंजे (५०) व विकास गोविंदा लंजे (२९) रा. बोळदे/करड हे पिशवीमध्ये मृतावस्थेत असलेल्या तीीन घोरपड घेऊन जाताना आढळून आले. त्यांना विचारणा केली असता कुत्र्याच्या सहायाने शिकार करुन ते घोरपड खाण्यासाठी घरी घेऊन जात होते. तेव्हा क्षेत्र सहायक संतोष थिपे, वनरक्षक पी.के. ब्राम्हणकर, पी.एम. राऊत, जे.जे. नागपुरे व के.डी. खोब्रागडे यांनी पकडले. तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांचेवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटलेल्या एका घोरपडीला वनात सोडून जीवदान देण्यात आले.सहायक वनसंरक्षक मनोहर गोखले, वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक संतोष थिपे अधिक तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)