शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरूस्तीच्या नावावर झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:36 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील मुरदोली ते गोंगले या रस्त्याच्या दुरूस्तीचे व रस्तालगत असलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व रोजगार हमी योजनेतंर्गत केले जात आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी घेतला आक्षेप : बांधकाम विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील मुरदोली ते गोंगले या रस्त्याच्या दुरूस्तीचे व रस्तालगत असलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व रोजगार हमी योजनेतंर्गत केले जात आहे. मात्र या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुरदोली ते गोंगले या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला दीड ते दोन किमी. अंतरापर्यंत कंत्राटदाराच्या माध्यमातून गवत काढणे, लहान झाडे लावणे, दगडाला चुना लावणे, खड्डे बुजविणे इत्यादी कामे केली जात आहे. मात्र कंत्राटदाराकडून ट्रॅक्टरच्या माध्यमाने राफडी लावून गाडीपार ते गोंगले दरम्यान रस्त्याच्या बाजुला लावलेल्या करंजीच्या झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे या प्रकारावर गावकरी व पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकारामुळे शासनाच्या ‘झाडे लावा-झाडे जगवा’ या उद्देशावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी कोसमतोंडी ते गोंगले १० किमी. अंतराच्या रस्त्यावरील गवताची मजूर लावून कंत्राटदारांने कापणी केली.त्यामुळे हा रस्ता चांगला झाला मात्र मुरदोली ते गोंगले रस्त्याच्या बाजुचे गवत ट्रॅक्टर लावून काढण्यात आले. त्यामुळे हा रस्ता अद्यापही पूर्णपणे स्वच्छ झाला नाही.त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.