शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शोभायात्रा :

By admin | Updated: November 4, 2016 01:31 IST

वात्सल्यमूर्ति साध्वी ऋतंभरा यांच्या वाणीतून वृंदावन धाम येथे आज (दि.३) पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान

शोभायात्रा : वात्सल्यमूर्ति साध्वी ऋतंभरा यांच्या वाणीतून वृंदावन धाम येथे आज (दि.३) पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञापूर्वी गोंदिया शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डोक्यावर भागवत पुराण घेवून जाताना भाविक सोबत साध्वी ऋतंभरा व मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, दुसऱ्या चित्रात रथाच्या रुपात सज्ज असलेल्या वाहनावर साध्वी ऋतंभरा यांचे शिष्य व तिसऱ्या छायाचित्रात गोंदिया जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर करताना. या शोभायात्रेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, खा. नाना पटोले, मध्यप्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन व हजारो भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. ढोल- ताशाच्या गजरात शोभायात्रा शहरात भ्रमण करीत यज्ञस्थळी पोहोचली.