शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

देवीर : शिवसेना पक्ष हा आदरणीय बाळासाहेब यांच्या विचारातून घडलेला पक्ष असून, हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे, असे ...

देवीर : शिवसेना पक्ष हा आदरणीय बाळासाहेब यांच्या विचारातून घडलेला पक्ष असून, हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन गोंदिया व भंडारा जिल्हासंपर्क प्रमुख नीलेश धुमाळ यांनी केले.

देवरी येथे शिवसेना पक्षाचा ५५वा वर्धापन दिनानिमित्त गोंदिया जिल्हा शिवसेना संघटक करुणा कुर्वे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महिला आघाडीच्या संपर्क संघटक शीतला भंडारी, जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, अर्जुनी मोरगाव विधानसभा संपर्कप्रमुख बाळा परव, शिल्पा मोरे, गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक करुणा कुर्वे, देवरी तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, देवरी शहर प्रमुख राजा भाटीया, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश सोनबोईर, आमगाव देवरी विधानसभा संघटक राजीक खान उपस्थित होते. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न रता जनतेची व रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका, महिला सफाई कामगार आणि आशासेविका अशा ५५ कोरोनायोद्ध्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी महिला संघटक प्रीती उईके, युवती सेना शहर प्रमुख प्रीती नेवारगडे, ज्वाला पांडे, तालुका उपप्रमुख दालचंद मडावी, तालुका उपसंघटक प्रीती भांडारकर, तेजश्वरी आचले, सलमा पठाण, सुहाग गिरी, राजा मिश्रा, परवेज पठान, कमलेश पांडे, राजू येरणे, कृष्णा राखडे, गणेशसिंह चंदेल यांनी सहकार्य केले.