उद्घाटन आमदार डॉ. नामदेवराव ऊसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोंडवाणा गोंड समाज संघटनेचे अध्यक्ष भरत मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान, संघटनेचे तालुकाध्यक्ष लेखलाल टेकाम, क्षेत्राध्यक्ष जगदीप खंडाते, पेनठाणा कचारगडचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, नामदेव आचले, देवचंद टेकाम, महिला तालुकाध्यक्ष छाया टेकाम, मधुकर गावराने, किरण ईस्कापे, अशोक सयाम, घुसाराम सुरपाम, श्यामलाल ऊईके, यशवंत मडावी, किशोर ऊईके, यशवंत धुर्वे, अविनाश मडावी, पद्माकर टेकाम, राजेंद्र कुंभरे, जयश्री मडावी, सरिता कापगते, शोभेलाल ऊईके, भूमकाल टेकाम, राजेश मंडारी, संतोष मंडारी, तेजराम मडावी, गंगाधर कुंभरे, पवन टेकाम, दुर्गेश कळपती, घुसाराम सुरपाम, बळीराम ऊईके, सुधाकर टेकाम, धर्मराज ऊईके, अस्विन तुमडाम, अविनाश सलामे, गेंदलाल वरखडे, अभिमान कोकोडे, मुलचंद मडावी, निखलेस मडावी, रामदास पुसाम, राजकुमार पुसाम, विनोद कुंभरे, सुधाकर टेकाम, धर्मराज ऊईके, हरेश मसराम सर, चंद्रशेखर हुर्रे, महिपाल मडावी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रास्ताविक लेखलाल टेकाम यांनी केले. आभार राजेश मंडारी यांनी मानले.
शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST