शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सरसकट कर्जमाफीसाठी शरद पवारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:45 IST

गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.खासदार पवार रविवारी (दि.२३) कार्यक्रमानिमित्ताने गोंदिया आले होते. हे निमित्त साधून त्यांच्यासोबत धान उत्पादक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन, गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी मंत्री अनिल देशमुख, नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार दिलीप बंसोड, अनिल बावनकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, धनंजय दलाल, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश तराम, महेश जैन, अशोक गुप्ता, अशोक सहारे, कल्याणी भूरे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, किशोर तरोणे, केतन तुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCrop Loanपीक कर्ज