शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:42 IST

ग्रामपंचायत पळसगाव येथे पाण्याची भीषण समस्या कायम असून दोन ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. गावातील बोअरवेल दुरूस्तीकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : टॅन्करने होतोय पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : ग्रामपंचायत पळसगाव येथे पाण्याची भीषण समस्या कायम असून दोन ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. गावातील बोअरवेल दुरूस्तीकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.सरपंच भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे व तंमुस अध्यक्ष धानुलाल रंगारी यांनी पुढाकार घेवून गावातील १८ बोअरवेल्सपैकी त्याच ग्रामपंचायतच्या वामन कोकोडे यांची सहायता घेवून चार बोअरवेल्सच्या पाईप लाईनचे काम करुन ग्रामपंचायतने स्वखर्चाने पाईप लाईन वाढवून दुरुस्ती केली. त्यात पंचायत समितीमार्फत काहीच काळजी घेण्यात आली नाही. पंचायत समितीच्या अभियांत्रिकी विभागाचे खोटेले यांना १५ दिवसांपासून फोन करुनसुद्धा बोअरवेल दुरुस्त करण्यात आली नाही.पाणी पुरवठ्याची विहीर कोरडी पडली आहे. पाईप लाईनसुद्धा काही जागी निकामी झालेली आहे. यावर उपाय म्हणून अंताराम मेश्राम यांच्या घराजवळील बोअरवेलवर समर्सिबल मोटार ग्रामपंचायतमार्फत लावून ते पाणी ढोल्यात घालण्याचे नियोजन करण्यात आले. गावात पाईप लाईन दुरुस्त करुन समस्या दूर करण्याच्या कामी ग्रामपंचायतचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यांना गावातील सेवकराम बागडे, शंकरलाल अग्रवाल, हिरामन तुमळाम, रमेश जांभुळकर, सुलभ रंगारी, रामचरण राऊत, वामन कोकोडे, राजाराम मेश्राम, जिवतू राऊत, लेखराम राऊत, हेमा राऊत, अंताराम मेश्राम, शोभीलाल चौधरी आदी ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. गावातील मोठ्या संख्येने लोकांनी कामाला सुरुवात केली असून पाणी समस्याला तोंड देण्याचा पळसगाववासीयांनी निर्धार केलेला आहे.हे सर्व करण्याची धुरा सरपंच बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवारे यांनी सांभाळली आहे. आचार संहिता असल्याने लोकप्रतीनिधी यावर निधी उपलब्ध करुन देऊ शकत नाही. यावर आ. परिणय फुके यांना फोन केले असता आचार संहितेनंतर मदत करू, असे सांगितले. पण ना. राजकुमार बडोले यांच्याकडून एक बोअरवेल तयार होणार असल्याचे सरपंच बी.एम. पटले यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई