शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:54 IST

सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातील अनास्था व वेळकाढू धोरणामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकिस आली आहे.

ठळक मुद्देशिक्षकांमध्ये असंतोष : शिक्षक भारती आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातील अनास्था व वेळकाढू धोरणामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकिस आली आहे. त्याबद्दल शिक्षक भारतीने संताप व्यक्त केला आहे.१ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा शासनाने केली. राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवालातील शिफारशी स्वीकृत करून निर्णय घेण्याची अधिसूचना दिनांक ३० जानेवारी २०१९ ला जारी करण्यात आली. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वित्तविभागाकडे पाठवायचा असतो. मात्र अद्यापही प्रस्ताव तयार झाला नसल्याने सातवा वेतन आयोगाचा पगार मिळण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. ७, ८ आणि ९ आॅगस्ट २०१८ ला झालेल्या संपाच्या पाशर््वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण विभागासह सर्व कर्मचाºयांना एकाच वेळी सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शिक्षण विभागाने के. पी. बक्षी समितीच्या अहवालातील शिफारशींवर आधारीत शिक्षण विभागाचा प्रस्तावच वित्त विभागाकडे अद्यापही पाठविलेला नाही. आ.कपिल पाटील, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी ६ फेब्रुवारीला मंत्रालयात वित्त व शिक्षण विभागातील अधिकाºयांच्या भेटी घेतल्या असता, ही धक्कादायक माहिती उघडकीस आली. शिक्षण विभागाने सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव अजून पाठविला नसल्याचे वित्त विभागाने सांगितले. शिक्षण विभागात याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपसचिव चारूशिला चौधरी यांच्याकडे असून अजून प्रस्ताव तयार झाला नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष आहे.मुंबईत ९ फेब्रुवारीला मोर्चासाडे चार वर्षापासून सातत्याने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना छळणाºया शासन निर्णया विरोधात, शिक्षण विभागाने सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदरी प्रतिक्षाच दिली आहे. शिक्षण विभागाच्या वेळकाढू कारभार, शिक्षक पदोन्नतीला स्थगीती, वरिष्ठ व निवडश्रेणी लाभापासून शिक्षक वंचित, कुटुंबापासून दूर बाहेर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे बळजबरीने समायोजन अशा विविध समस्यांमुळे राज्यभर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग