शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्याला सात वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:31 IST

तालुक्याच्या खातीया येथील १९ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगीक शोषण करणाºया तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज (दि.११) सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : पीडिताने दिला मुलीला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्याच्या खातीया येथील १९ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगीक शोषण करणाºया तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज (दि.११) सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे.सुनील बोहरे याने गावातीलच १९ वर्षाच्या तरूणीवर सन २०१२ एप्रिल महिन्यात तिनशे रुपये देऊन तिच्यावर बळजबरी केली. या बळजबरीतून ती तरूणी गर्भवती झाली. ती ७ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर त्याला लग्नासंदर्भात विचारणा केली असता त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्या पिडीतेने १३ डिसेंबर २०१२ ला पोलिसात तक्रार केली. रावणवाडी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३७६, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या पिडीतेने १० जानेवारी २०१३ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीचे डीएनए चाचणी झाल्यावर ती सुनीलकुमार याचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पैलकर यांनी केला.याप्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ माधुरी आनंद यांनी सुनावणी करताना आरोपी सुनीलकुमार बोहरे याला कलम ३७६ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड, कलम ५०६ ब अंतर्गत ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.याप्रकरणात सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अ‍ॅड.कैलाश खंडेलवाल व अ‍ॅड. पुरूषोत्तम आगाशे यांनी काम केले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव मेश्राम यांनी काम पाहीले.

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालय