शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी छळणाऱ्या पतीला सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: December 9, 2015 02:12 IST

पैश्यासाठी पत्नीचा वारंवार छळ करणाऱ्या पतीवर आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर मिळाला मृत परिचारिकेला न्यायगोंदिया : पैश्यासाठी पत्नीचा वारंवार छळ करणाऱ्या पतीवर आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या पतीला सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. चिचगडच्या ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारी प्रियंका नामदेवराव उभाळे (२४) या परिचारीकेचा ३ जून २००६ च्या पहाटे मृत्यू झाला. तिचा पती आरोपी राजेश वासुदेवराव लोणारे (३०) रा. नवप्रभातनगर यवतमाळ हा तिचा पैश्यासाठी छळ करायचा. ती आपल्या खोलेत मृतावस्थेत आढळल्याने या संदर्भात तेथील डॉक्टर प्रफुल्ल विठ्ठलराव मेश्राम यांनी या मृत्यूला संशयास्पद असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल लोखंडे यांनी केला. या प्रकरणातील पुरावे गोळा करून त्याच्याविरूधञद दोषारोप दाखल करण्यात आले. तिला हुंडा कमी दिला म्हणून आरोपी तिचा छळ करायचा. तिच्या पतीने तिला टेंशन दिल्याने झटके येऊन तिचा मृत्यू झाला. या संदर्भात घटनेच्या आठ महिन्यानंतर ३ फेबु्रुबारी २००७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर शुक्रवारी अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय प्रथम येथे सुनावणी झाली. न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी यांनी कलम ४९८ अ मध्ये २ वर्षाची शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा, कलम ३०४ (ब) अन्वये सात वर्षाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विणा बाजपेयी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाज पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले यांच्या नेतृत्वात हवालदार मनोज फुलसुंगे व महिला शिपाई आशा मेश्राम यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)