शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टाटासुमो झाडावर धडकून सात गंभीर

By admin | Updated: July 12, 2015 01:33 IST

ग्राम पंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले गावी परतताना त्यांची टाटा सुमो झाडावर धडकली.

गोंदिया : ग्राम पंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले गावी परतताना त्यांची टाटा सुमो झाडावर धडकली. यात सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. त्या जखमींना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना अंभोरा जवळ घडली. ते सर्व गोंदिया तालुक्यातील मोगर्रा येथील आहेत. जखमींमध्ये सरपंच शिशूपाल बाडूलाल उपवंशी, शिल्पा अमित वैद्य, खेलन मधू घोरमारे, हिरन छोटेलाल मेश्राम, भागरथा धरमू कुसराम, अनिल भाऊलाल नागपुरे व सुरेंद्र येरके यांचा समावेश आहे.सद्यस्थितीत अनिल, शिल्पा, भागरथा व सुरेंद्र रूग्णालयात उपचार घेत आहे. मोगर्रा येथील नऊ व्यक्ती एका सुमोने ग्राम पंचायतच्या निवडणुकीचे नामांकन पत्र भरण्यासाठी ते गोंदियाच्या तहसील कार्यालयात आले होते.परंतु काही कारणामुळे ते नामांकण पत्र भरू शकले नाही. ते घरी परतत असताना आंभोरा नजीक त्यांची टाटासुमो झाडावर धडकली.या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली.