शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देश सेवा करणाºया जवानांना हवी आपुलकीची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:53 IST

आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो. ते केवळ पोलीस व देशातील जवानांमुळेच, परंतु हे जवान आपल्या कुटूंबाना सोडून देश व समाजाच्या सेवत सदैव तत्पर असतात. देश व समाजाच्या रक्षणार्थ सेवेत असणाºया जवानांना आपुलकीची साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन देवरी लायनेस क्लबच्या अध्यक्ष पिंकी कटकवार यांनी केले.सोमवारी (दि.७) रोजी लॉयनेस क्लबच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त देवरी पोलीस स्टेशन व बाघ नदी येथील आयटीबीपी ३८ वी वाहिनीच्या अधिकारी व जवानांना सामुहिकरित्या रक्षाबंधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.याप्रसंगी देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर आणि ३० पोलिस जवान आणि बाघनदी येथील आयटीबीपी ३८ वी वाहिनी कॅम्प प्रमुख जी.डी.आशिषकुमार, उपनिरीक्षक जी.डी.जुगल किशोर व ६० जवानांना लॉयनेस क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी सामूहिकरित्या राखी बांधून व गोड तोंड केले. कटकवार म्हणाल्या, परमेश्वर त्यांना या कार्यात आणखी शक्ती प्रदान करो, जेणे करुन ते देश व समाजाची आणखी जोमाने सेवा करण्याची प्रेरणा मिळेल.गुणवंतांचा सत्कारदरम्यान जागतिक आदिवासी दिनानिमित्त आॅफताब मंगल कार्यालयात आयोजित जनजागृती मेळाव्यात आदिवासी समाजातील १० वी १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त १० विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते डिक्शनरी देऊन सत्कार करण्यात आला.लायनेस क्लबच्या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात व विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप लायनेस क्लबच्या अध्यक्ष पिंकी कटकवार, सचिव सरोज शेंद्रे, कोषाध्यक्ष सुलभा भुते, सदस्य संगीता पाटील, शुभांगी निनाने, वनिता दहिकर, लक्ष्मी पंचमवार, पुष्पा नळपते, प्रिती भांडारकर, नाशिका पटेल, चित्रा कडू, पिंकी तिवारी, आरती चौरागडे, वैशाली संगीडवार, गौरी देशमुख, शितल सोनवाने, अलका दुबे, अर्चना नारनवरे, शुभांगी घोडसेलवार, कमलेश्वरी गौतम, करुणा कुर्वे, माया खोब्रागडे, ललीता राऊत, पूजा चुंचूंवार यांच्या हस्ते करण्यात आले.