शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:39 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देआठ महसूल मंडळात अतिवृष्टी : बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी जवळपास ५० टक्के रोवण्या खोळंबल्या होत्या. तर ज्या रोवण्या झाल्या त्या देखील संकटात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. संकटातील पिके वाचविण्यासाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात आले. त्यांच्या मदतीने धानाचे पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होती. पावसाअभावी रोवणी लांबल्याने उत्पादनात घट होणे निश्चित आहे. मात्र केलेला लागवड खर्च तरी भरुन निघावा यासाठी शेतकºयांचे प्रयत्न सुरू होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. सोमवारी आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ महसूल मंडळापैकी आठ मंडळामध्ये अतिवृष्टिची नोंद झाली.तिरोडा तालुक्यातील परसवाडा ६६.६ मिमी., तिरोडा १२४.४ मिमी., मुंडीकोटा ८० मिमी., अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ७२ मिमी., बोंडगावदेवी ८७ मिमी., अर्जुनी मोरगाव १२६.४ मिमी., महागाव १३५.४ मिमी., सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे ६२.४ मिमी. पावसाची नोंद झाली.पाणी साठ्यात वाढगेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुजारीटोला, कालीसरार,सिरपूरबांध, इटियाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.