शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संजयनगर अतिक्रमणधारकांना लवकरच मालकी हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:12 IST

गोंदिया शहरातील संजयनगर (गोंविदपूर) येथील ६.५३ हेक्टर क्षेत्र झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी राज्याच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा केला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ६०० कुटुंबांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहरातील संजयनगर (गोंविदपूर) येथील ६.५३ हेक्टर क्षेत्र झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी राज्याच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर महसूल विभागाने सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करण्यासाठी शिफारशीसह मंजुरीकरिता केंद्र शासन व वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. केंद्र सरकारने सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करण्याचे संकेत दिले असून यामुळे संजयनगर (गोंविदपूर) येथील ६०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.शहरातील संजयनगर (गोंविदपूर) हा परिसर झुडपी जंगलाच्या जागेवर वसलेला आहे. आ.अग्रवाल यांनी येथील अतिक्रमणधारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे मिळण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. २००९ मध्ये जिल्हा प्रशासनाने आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या परिसरातील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रस्ताव मंजुरीेसाठी शासनाकडे पाठविला. त्यानंतर संजयनगर येथील प्रत्येक घराचे नकाशे तयार करण्यात आले. मात्र सदर जागा ही झुडपी जंगलाची असल्याने मालकी हक्क पट्टे वाटपाची प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करुन येथील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे वाटप करण्याची मागणी लावून धरली. ९ एप्रिल २०१८ ला संजयनगर येथे आमसभा घेऊन येथील ६०० नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे वाटपाचा निर्णय घेतला. सदर जमिनीची झुडपी जंगलातून मुक्तता करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून केंद्र शासन व वन मंत्रालयाने तसे संकेत दिले आहे. त्यामुळे संजयनगर येथील ६०० नागरिकांना जमिनीेचे मालकी हक्क पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल