शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतीचे मृतदेह अफवाच

By admin | Updated: July 19, 2016 02:12 IST

गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सहेसपूर-गंगाझरी व दवनीवाडा पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या खळबंदा जंगल

एकोडी : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सहेसपूर-गंगाझरी व दवनीवाडा पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या खळबंदा जंगल परिसरात युवक-युवतींची हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकण्यात आल्याची अफवा पसरली. त्यामुळे लगतच्या गावांत एखच खळबळ उडाली. अनेकांनी जंगल परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काहीही आढळले नाही.रविवारी सायंकाळच्या सुमारास सहेसपूर येथे खळबंदा जंगल परिसरात युवक-युवतीची हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावत गावकऱ्यांनी जंगलात जाऊन सायंकाळपर्यंत शोध घेतला. परंतु त्या परिसरात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले. या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती गंगाझरी किंवा दवनीवाडा पोलिसात नव्हती. अशाच प्रकारची अफवा तीन वर्षाअगोदर पसरली होती. त्यावेळी गंगाझरी पोलिसांनी याच परिसरात तीन ते चार दिवस जंगलात शोध घेतला होता. त्यावेळी सुद्धा काहीच हाती लागले नव्हते. आताची चर्चाही अफवा असून त्यात सत्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)युवक-युवतींचा वावरखळबंदा जलाशयाचे मनोहारी दृष्य पाहण्याच्या उद्देशाने अनेक कॉलेजचे युवक-युवती या परिसरात मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे एखाद्या प्रेमी युगलाची हत्या होण्याची घटना सत्य असू शकते, असा नागरिकांचा लवकर विश्वास बसतो. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहावे असे आवाहन जागरूक नागरिकांनी केले.