शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शॉपिंग कॉम्प्लेक्सचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:24 IST

नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देजीर्ण इमारत: चार व्यक्ती बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले. या घटनेत चार व्यक्ती बाल-बाल बचावले.अनेक वर्षापासून जूनी असलेल्या या इमारतीची जिर्णावसस्था झाली आहे. या शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये अनेक दुकान आहेत. दुपारी अचानक पाऊस आला.या दरम्यान शॉपींग कॉम्प्लेक्सच्या जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स या दुकानाच्या वर असलेले छत कोसळले.छताच्या खाली टीनपत्रे, सनमााईका आल्याने ते तुटले. सोबतच दोन सायकल, एक मोटारसायकल व एक कार ची तुटफूट झाली. जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स चे मालक हेमंत बटेजा आहेत. ते घटनेच्यावेळी उपस्थित नव्हते. दुकानात हितेश बटेजा, शेजारी कैलाश मुलचंदानी दोन नोकर महेश नागपुरे व शैलेश बंसोड उपस्थित होते. हे चारही बालबाल बचावले. हितेश बटेजा यांना विचारणा केल्यावर त्यांनी एक लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. या घटनेत कैलाश मुलचंदानी यांच्या मोटारसायककलचे नुकसान झाले. नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी यांनी घटनास्थळ गाठून निरीक्षण केले.