मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण : सौंदड येथून जाणाऱ्या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक धावतात. तसेच २४ तास रहदारी सुरू असते. मात्र गावातील मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून असतात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व रस्ता रहदारीसाठी सुरळीत मोकळा करुन देण्याची मागणी केली आहे.
मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:45 IST