शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान सन्मानासाठी हलबा उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:28 IST

आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे.

ठळक मुद्देनंदा पराते : राष्ट्रीय  आदिम कृती समितीच्या सभेत मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत गोंदिया : आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे. या अन्यायाविरूद्ध १३ डिसेंबरला विधानसभेच्या रस्त्यावर लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा राहील. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. नंदा पराते यांनी केले.राष्टÑीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने संविधान सन्मानासाठी जिल्ह्यात प्रचार दौरा घेण्यात आला. याप्रसंगी हलबा समाज बैठकीत त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, प्राचीन इतिहासानुसार हलबा खरे आदिवासी आहेत. मात्र केवळ हिंदू धर्माला मानतात म्हणून सरकार हलबांना बोगस ठरवत आहे. ही बाब संविधानविरोधी आहे. गोंड समाजाने बांबूपासून विणकाम केले. प्रधानानेसुद्धा वाजंत्रीचे काम केले. हलबांनी सूत विणकाम केले म्हणून बोगस होते काय? हलबा हे व्यवसायाने कोष्टी असले तर बुरूड-बुरड हे गोंड नावाने जाती दाखले कसे घेतात.प्रधान मांग हे गोंड कसे झाले? जात प्रमाणपत्र तपासणी समितीने प्रचंड भ्रष्टाचार करून बोगस लोकांना वैधता प्रमाणपत्र दिले. पुरावे न तपासता दाखले कसे दिले, याची चौकशी व्हावी अशी मागणी सरकारकडे आहे. भाजप सरकारने हलबांचा प्राचीन इतिहास मान्य करू, न्यायालयाचे आदेश मान्य करू, असे शिष्टमंडळाला सांगूनही आदेश काढला नाही. आदिम समाजातील हलबा, हलबी, माना, गोवारी, धोबा, ठाकूर, धनगर, कोळी यांना न्याय मिळावा म्हणून संविधान संरक्षणासाठी लाखो आदिम बांधव रस्त्यावर उतरतील, असेही आदिम नेत्या अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या.सदर दौºयात प्रकाश निमजे, रामेश्वर बुरडे, सचिन बोरीकर, लोकेश वट्टीघरे, दिवाकर बाजीराव, शकुंतला वट्टीधरे उपस्थित होते.