शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विहिरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू

By admin | Updated: November 6, 2016 00:57 IST

अर्जुनी मोरगाव रोडवरील स्थानिक हेमराज श्रीराम पुस्तोडे यांच्या शेतामधील विहिरीत पडून एका वर्षाच्या हरिणाच्या

बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव रोडवरील स्थानिक हेमराज श्रीराम पुस्तोडे यांच्या शेतामधील विहिरीत पडून एका वर्षाच्या हरिणाच्या पाडशाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारच्या दुपारी घडली. येथील क्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गावाजवळील झुडपी जंगलातील कम्पार्टमेंट नंबर ४६८००४ ला लागून शेतशिवार आहे. जवळच सामाजिक वनीकरण विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. चाऱ्यासाठी भटकत असलेली हरिण हेमराज पुस्तोळे यांच्या शेतातील तुरीच्या झाडावर आपली भूक भागविण्यासाठी आली. मार्गक्रमण करीत असलेली हरिण एकाएकी विहिरीत पडली. पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीमध्ये एक वर्षाच्या असलेल्या हरिणाच्या पाडशाचा करुण अंत झाला. शेतातील विहिरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू झाल्याची माहिती शेतमालक हेमराज पुस्तोळे यांनी वनविभागाला दिली. क्षेत्र सहायक एम.एम. धुर्वे, बीटरक्षक एम.एस. प्रधान यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विहिरीमधून हरिणाला काढून क्षेत्र कार्यालयातील खुल्या जागेत मृत हरिणला जमिनीमध्ये पुरण्यात आले. वन्यप्राण्यांना शेतातील आकर्षण वाढत आहे. शेतामधील पिकांवर ताव मारण्याच्या हव्यासापोटी प्राण्यांचे पाय शेतीकडे वळतात. विहीरीमध्ये पडून हरिणाचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय पशूचिकित्सकांनी दिल्याचे क्षेत्र सहाय्यकांनी सांगितले. (वार्ताहर)