शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर लिपिकाला ‘आम आदमी’चा हिसका

By admin | Updated: January 16, 2016 02:05 IST

वडिलांच्या मृत्यूनंतर आम आदमी विमा योजनेंतर्गत ३० हजार रुपये विमा रक्कम व कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे २० हजार रुपये मंजूर...

एसीबीकडून अटक : विम्याच्या रकमेसाठी तीन हजारांची मागणीगोंदिया : वडिलांच्या मृत्यूनंतर आम आदमी विमा योजनेंतर्गत ३० हजार रुपये विमा रक्कम व कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे २० हजार रुपये मंजूर करण्यासाठी एका हातमजुराला ५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या, मात्र ३ हजार रुपये घेण्यास तयार झालेल्या तहसील कार्यालयाच्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१५) करण्यात आली. सतीश ज्ञानेश्वर चौधरी असे त्या लिपिकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, हितेश तांडेकर याच्ंया वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार आम आदमी विमा योजनेंतून त्यांना पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र लिपिक चौधरी याने आपण सर्वांकडूनच पाच हजार रुपये घेतो असे सांगून दोन्ही केसचे कागदपत्र तयार करून देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु तांडेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पंचासमक्ष चौधरी याने सदर लाचेची मागणी केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने चौधरीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (जिल्हा प्रतिनिधी)