शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हरिणीला ट्रकने चिरडले

By admin | Updated: June 16, 2015 00:50 IST

रस्ता ओलांडणाऱ्या मादी हरिणीला एका तीव्र गतीने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.

अपघात : गर्भातून पाडस बाहेरदेवरी : रस्ता ओलांडणाऱ्या मादी हरिणीला एका तीव्र गतीने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या घटनेत मादी हरीणच नव्हे तर तिच्या पोटात (गर्भात) वाढणाऱ्या लहान पाडसाचाही मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरीपासून चार किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडला.एक मादी हरीण रस्ता ओलांडत असताना अचानक तीव्र गतीने आलेला ट्रक सदर हरिणीच्या पोटावरून गेला. ट्रकच्या खाली आल्यामुळे मादी हरिणीचे पोट फाटले व तिच्या गर्भाशयात वाढत असलेला एक लहान जीव रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात जन्म घेण्याच्या पूर्वीच सदर लहान जीवाचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोट फाटल्यामुळे मादी हरिणीचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच देवरी वनविभागाचे राऊंड आॅफिसर सचिन ताकसांडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर हरिणीची उत्तरीय तपासणी करविली व अंत्यसंस्काराच्या प्रयत्नाला लागले. त्यांनी सांगितले की सदर हरीणीाची वय जवळपास तीन वर्षे होते व शक्यतो दोन-चार दिवसांतच ती प्रसूत होणार होती.