शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:12 IST

तालुक्यातील गावांमध्ये कित्येक गरीब अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थीत घर नाही. तरिही ते कसेही करून महसूल विभागाचा दंड भरून पट्ट्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही करीत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : सातबारा व खसरा दुरूस्तीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील गावांमध्ये कित्येक गरीब अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थीत घर नाही. तरिही ते कसेही करून महसूल विभागाचा दंड भरून पट्ट्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही करीत आहेत. मात्र तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय या गरीबांच्या प्रकरणांना सोडविण्यासाठी वर्षानुवर्षे लावत आहेत. मात्र महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी हे जाणून घ्यावे त्यांची जबाबदारी लोकांप्रती असून त्यांची कामे प्राधान्याने व्हावी असा सज्जड इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.तालुक्यात सुरू असलेल्या ७-१२ दुरूस्ती व अतिक्रमणधारकांना पट्टा देण्याच्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या कार्यालयात आयोजीत संबंधीत अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत भूमि अभिलेख कार्यालयातील तालुका निरीक्षक पवार यांनी, तालुक्यातील ४४ गावांत पुनर्मोजणी सोबतच सर्वच त्रुटीपूर्ण ७-१२ दुरूस्त केले जात असल्याचे सांगीतले. त्यात ग्राम पिपरटोला व नवेगाव येथे बहुतांश ७-१२ त्रुटी असून पिपरटोलातील काम पूर्ण झाल्याचे सांगीतले. तर नवेगाव येथे ७-१२ दुरूस्तीचे काम जोमात सुरू असल्याचे सांगीतले.ग्राम कटंगी-पिंडकेपार- मुर्री येथील पुनर्मोजणी पूर्ण होत असून कुडवा व फुलचूरच्या पुनर्मोजणीचे काम आॅक्टोबर महिन्यात नियोजीत असल्याचे सांगीतले.बैठकीत आमदार अग्रवाल यांनी अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याच्या कामात दिरंगाई होत असल्यावर नाराजी व्यक्त केली. यावर उप विभागीय अधिकारी वालस्कर यांनी, पट्टे देण्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. बैठकीत तहसीलदार सारंग, मेश्राम, नायब तहसीलदार बिसेन यांच्यासह संबंधीत गावांतील तलाठी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल