शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रांशच्या विद्यार्थ्यांचा ‘ग्रीन सिटी’चा संकल्प

By admin | Updated: July 23, 2014 00:05 IST

संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा

गोंदिया : संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जोशी अरीकट होते. मुख्याध्यापिका रोजलिन वॉल्टर यांच्या मार्गदर्शनात नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना ग्रीन डेचे महत्त्व सांगितले. हिरव्या रोपांमध्ये हिरवे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, हिरवा भाजीपाला यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य अरीकट यांनी पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले. नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे यांनी शाळेला सप्तपर्णीचे रोपटे भेट दिले. उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे मानवजातीला कोणते योगदान आहे, याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जेनिफर लाजरस, नेहा ठाकरे, रूचिता मेहता, भीनी शर्मा, अरूणा शुक्ला व नैना संगतानी यांनी बालकांना ग्रीन डेचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांना पर्यावरणाबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतरांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)