शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:20 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल....

लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार विजय रहांगडाले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन गावकºयांनी दिले.मागील तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गाव व परिसरात शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच यावर्षीसुद्धा सन २०१६-१७ या काळात भात पिकाची रोवणी न झाल्यामुळे गावातील अंदाजे ९७ टक्के शेतकºयांनी धानपिकाची लागवडच केली नाही. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. याकरिता आ.रहांगडाले, जिल्हाधिकारी काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवता येतील. तसेच आणेवारीनुसार तालुका हा निकष न ठेवता फक्त गाव हा निकष ठेवून ज्या गावात खरोखरच दुष्काळ झाला आहे त्यातील शेतकºयांना पुरेशी कर्जमाफी व पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देऊ असे मार्गदर्शन केले.सदर सभेमध्ये गावातील नागरिकांच्यावतीने आमदार तसेच जिल्हाधिकाºयांना नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.सभेला खंडविकास अधिकारी, डीएफओ, वनविभाग, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे, उत्तम कुकडे, बबन कुकडे, रविंद्रकुमार वहिले, रोहीत शहारे, शैलेष असाटी, मानिकराव झंझाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.