शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे परिणय फुके यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रावणवाडी : गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील सिरपूर, मुरपार, कलारीटोला, चारगाव, घिवारी, सावरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ...

ठळक मुद्देभूसंपादन कायद्याचे उल्लंघन : योग्य मोबदला देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील सिरपूर, मुरपार, कलारीटोला, चारगाव, घिवारी, सावरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेकरीता लघु पाटबंधार विभागाने संपादित केल्या.मात्र जमिनीचे संपादित करताना भूसंपादन कायद्याचे उल्लघंन करण्यात आले असून अद्यापही काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाला नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आ.परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाने रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेकरीता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भूसंपादन कायद्यान्वये संपादित करणे गरजेचे होते. मात्र या विभागाने नियम धाब्यावर बसून जमिनी अधिग्रहीत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे.यामुळे मागील १० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायासाठी या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. त्यामुळे शासनाने प्रकरणाची चौकशी करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय व मोबदला देण्याची मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून केली. आ. फुके यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेत यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आनंद तुरकर, सुरेश उईके, योगेश गाढवे, गोविंद नेवरे, धनिराम पटले, झामसिंग नैकाने, निरंजन कटरे, अशोक येवले उपस्थित होते.