शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:51 IST

आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देव्ही.ए. साठे : सौंदड येथे फिरते लोकअदालत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. त्याकरिता कायद्याची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी याकरिता शासनाच्या माध्यमातून फिरते लोकअदालत ग्रामीण भागामध्ये पोहोचविण्यात आले आहे. असे प्रतिपादन फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.ए. साठे यांनी केले.तालुक्यातील ग्राम सौंदड येथे घेण्यात आलेल्या फिरते लोक अदालतमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. बन्सोड, प्रा.आर.के. भगत, अ‍ॅड.आर.के. लंजे, ठाणेदार किशोर पर्वते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्री इरले, उपसरपंच सुनील राऊत, तंटामुक्त अध्यक्ष चरणदास शहारे उपस्थित होते.डव्वा येथील लोकअदालतच्या अध्यक्षस्थानी तिरोडा न्यायालयाचे न्यायाधीश वी.सी. बछले होते. मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. रहांगडाले, प्रा.आर.के. भगत, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये, रूपविलास कुरसुंगे, अनिल बिलीया, विलास चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी नागदेवे उपस्थित होते.चिखली येथे घेण्यात आलेल्या फिरत्या लोक अदालतच्या अध्यक्षस्थानी व्ही.ए.साठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.के. भगत, अ‍ॅड. बन्सोड, अ‍ॅड. गिºहेपुंजे, अ‍ॅड. रहांगडाले, पीएसआय चंदेल, सरपंच सुधाकर कुर्वे, खुशाल भेंडारकर, शालीकराम शहारे, पोलीस पाटील बडोले, सुभाष मेश्राम, भुवनलाल भोयर उपस्थित होते.फिरत्या लोक अदालतीमध्ये सौंदड येथील २, डव्वा येथील २ व चिखली येथील २ असे एकूण ६ प्रकरण तडजोडीत निकाली काढण्यात आले. तसेच गावकऱ्यांना महिलांविषयी कायदे, सायबर क्राईम, मनोरंजनाचे कायदे अशा विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.