शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

पांगडी जलाशयची दुरुस्ती करा

By admin | Updated: May 6, 2017 00:58 IST

पांगडी जलाशयमध्ये पाच ठिकाणी पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे रबीचे पीक घेता आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पांगडी जलाशयमध्ये पाच ठिकाणी पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे रबीचे पीक घेता आले नाही. मागे खरीप हंगामामध्येही पाण्याची अडचण निर्माण झाली होती. कार्यकारी अभियंता यांना वारंवार लेखी तक्रार देवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मुख्य कार्यकारी संचालक सुर्वे यांना तक्रार करण्यात आली आहे. पांगडी जलाशयचे पाणी यावर्षी शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात जेल भरो आंदोलन करतील, असा इशारा त्यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावर त्यांनी अभियंता सोनटक्के यांना तत्काळ सूचना दिली. सोनटक्के यांनी पांगडी जलाशयाची पाहणी केली. शेतकऱ्यांना पाऊस येण्याआधी सदर लिकेज दुरूस्त करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जि.प. सदस्य संजयसिंह टेंभरे, कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, उपविभागीय अभियंता चौरागडे, शाखा अभियंता बनसोडे, जीवराज शरणागत, डॉ. गंगाराम पटले, भूमेश दिहारी, मारगाये, डॉ. मुन्ना तुरकर, उपसरपंच रामू शरणागत,पटले उपस्थित होते.